

Mumbai Cricket Association Annual Contracts
esakal
Why Rohit Sharma not eligible for MCA annual contracts? इंडियन प्रीमिअर लीगचा करार मिळवून लाइफ सेट करणे, हा एकमेव पर्याय क्रिकेटपटूंकडे असतो.. कारण त्यांना राज्य क्रिकेट संघटनांकडून ठराविक असं मानधन मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईच्या खेळाडूंसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता मुंबईच्या क्रिकेटपटूंना वार्षिक करार मिळणार आहे आणि त्यानुसार त्यांना वर्षाला ठराविक पॅकेज दिला जाणार आहे. पण, MCA च्या या करारासाठी रोहित शर्मा, सर्फराज खान, शिवम दुबे आदी स्टार खेळाडूसाठी अपात्र ठरत आहेत.