'ते' स्क्रीनशॉट व्हायरल करते .. पैसे दे! जम्मू काश्मीरच्या महिला क्रिकेटरला सेक्सटॉर्शनप्रकरणी अटक

Women Cricketer Arrested: मुंबईतील २८ वर्षीय उद्योगपतीला फसवून सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी महिला क्रिकेटपटूला अटक करण्यात आली आहे. तिने सुमारे ६३ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
Women Cricketer Arrested

Mumbai sextortion case

Esakal

Updated on

Mumbai Crime Branch news: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला क्रिकेटपटूने मुंबईमधील एका युवा उद्योगपतीला फसवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूला (Women Cricketer) सेक्सटॉर्शन आणि जबरदस्तीने खंडणी उकळल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. तिच्यावर मुंबई क्राइम ब्रांचकडून कारवाई करण्यात आली आहे. या महिला क्रिकेटपटूचे नाव फरखंदा खान (Farkhanda Khan) असून ती जम्मू-काश्मीरची आहे.

Women Cricketer Arrested
Cricketer Arrested: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com