THE HUNDRED FRANCHISE OVAL INVINCIBLES RENAMED TO MI LONDON AFTER RELIANCE–SURREY DEAL
esakal
Mumbai Indians Launch MI London in The Hundred : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आपल्या कुटुंबात आणखी एका संघाचा समावेश करून घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्री आणि सरे काउंटी क्रिकेट क्लब यांच्यात करार झाला असून द हंड्रेड लीगमधील Oval Invincibles या फ्रँचायझीचे नाव आता MI London असे करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई इंडियन्सने ही घोषणा केली आहे.