

MI best playing XI IPL 2026 Rohit Sharma Hardik Pandya Bumrah
esakal
Can Mumbai Indians win IPL 2026 under Hardik Pandya captaincy? मुंबई इंडियन्सला २०२० नंतर जेतेपद जिंकता आलेले नाही आणि ही गोष्ट मुंबईच्या कट्टर चाहत्यांना सलतेय.. या संघात रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज आहे, जसप्रीत बुमराहसारखा मॅच विनर गोलंदाज असूनही मागील ५ वर्षांत फक्त दोनवेळा प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला.. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे, परंतु एक गोष्ट जी मुंबई इंडियन्सला IPL 2026 मधील प्रवासात धोकादायक ठरू शकते... मुंबई इंडियन्सची बलस्थानं आणि कमकुवत बाबी आपण जाणून घेऊयात...