How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Mumbai Indians’ Qualification Hopes Hanging: मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील वाटचाल संपुष्टात आली आहे. ९ सामन्यांत त्यांना सातवा पराभव पत्करावा लागला आणि आता ते जास्तीस जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. अशा परिस्थितीत त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे चान्सेस किती आहेत?
Mumbai Indians’ IPL 2026 Collapse: Where Did Hardik Pandya’s Team Go Wrong?

Mumbai Indians’ IPL 2026 Collapse: Where Did Hardik Pandya’s Team Go Wrong?

esakal

Updated on

What Mumbai Indian Need to Reach Playoffs : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सवर दुसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबईचे १६० धावांचे लक्ष्य चेन्नईने सहज पार केले आणि ९ सामन्यांतील हा त्यांचा चौथा विजय ठरला. उर्वरित ५ सामने जिंकून ते १८ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत राहू शकतात. पण, मुंबईचं काय? ते जेमतेम १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतात आणि प्ले ऑफसाठी ही गुणसंख्या पुरेशी आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com