IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Big Setback for Mumbai Indians : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा फॉर्मात असलेला अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.
Mitchell Santner is ruled out of IPL 2026 due to injury

Mitchell Santner is ruled out of IPL 2026 due to injury

esakal

Updated on

Mumbai Indians replacement Keshav Maharaj full story: मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या पर्वात ७ सामन्यांत फक्त दोन विजय मिळवले आहेत आणि ते गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि त्यात त्यांचा आणखी एक स्टार खेळाडू संपूर्ण लीगमधून बाहेर झाला आहे. Mitchell Santner याला दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com