
Prize Money For WPL Winner and Runner Up: महिला प्रिमिअर लीगचा अंतिम सामना शनिवारी पंधरा मार्च रोजी रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स या संघांनी ८ पैकी ५ सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये यांच्यादरम्यान WPL च्या तिसऱ्या हंगामातील फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला महिला प्रिमिअर लीगमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला बक्षीस किती मिळणार माहीत आहे का? सविस्तर जाणून घ्या.