IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

MI vs RCB IPL 2026 ticket price details: आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याची तिकीटं अवघ्या काही मिनिटांत संपल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. या सामन्याची मागणी एवढी जबरदस्त होती की ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होताच सर्व तिकीटं झटपट विकली गेली.
MI vs RCB clash triggers massive demand as tickets sell out instantly and prices skyrocket, leaving fans frustrated.

MI vs RCB clash triggers massive demand as tickets sell out instantly and prices skyrocket, leaving fans frustrated.

Updated on

Mumbai Indians vs RCB ticket booking issues: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ तीन दिवसांवर आली आहे आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हे आयपीएलमधील दोन मोठी फॅनबेस असलेले संघ १२ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह... आदी स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघांचा सामना कोणालाही मिस करायचा नाही आणि त्यामुळे वाटेल ती किंमत देऊन चाहते तिकीट खरेदी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com