

Mumbai Ranji Trophy
sakal
मुंबई : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात एका गुणावर समाधान मानावे लागलेल्या मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात भरपाई केली आणि यंदाच्या रणजी मोसमातील आपला पहिला विजय मिळवला. बोनस गुणासह विजय मिळवताना तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १२० धावांनी विजय साकारला.