Gautam Gambhir reaction to Suryakumar Yadav Olympic gold dream
esakal
Why Gautam Gambhir prioritises World Test Championship final? भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२८ चा ऑलिम्पिक गोल्ड हे पुढील लक्ष्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्याने २०२८ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला जेव्हा Olympic Gold बाबत विचारले गेले, तेव्हा त्याने धक्कादायक उत्तर दिले.