T20 World Cup: 'भारताला दोन रात्री सराव अन् आम्हाला मात्र...', सामन्यापूर्वी नामिबियाच्या कर्णधाराची तक्रार

Namibia Captain Slams Unfair Training Schedule: टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी नामिबियाच्या कर्णधाराने त्यांच्या संघाला पुरेसा सराव मिळाला नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय त्याने काहीही झालं तरी लढू असं म्हटलं आहे.
Namibia Captain Gerhard Erasmus Slams Unfair Training Schedule

Namibia Captain Gerhard Erasmus Slams Unfair Training Schedule

Sakal

Updated on

IND vs NAM T20 World Cup : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी (१२ फेब्रुवारी) संध्याकाळी भारत विरुद्ध नामिबिया सामना होणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

मात्र या सामन्यापूर्वी नामिबियाच्या कर्णधाराने (Namibia Captain) त्यांच्या संघाला प्रकाशझोतात पुरेसा सराव मिळाला नसल्याचे म्हटले आहे. त्याने यावेळी भारतीय संघाला (Team India) मात्र अधिक सराव मिळाल्याचेही म्हटले.

<div class="paragraphs"><p>Namibia Captain Gerhard Erasmus Slams Unfair Training Schedule</p></div>
T20 World Cup Ind vs Namibia : मोठ्या विजयाचे भारताचे ध्येय; नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा मुकण्याची शक्यता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com