

Nandre Burger | Rajasthan Royals
Sakal
IPL 2026 Rajasthan Royals news: आयपीएल २०२६ मध्ये ३२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला ४० धावांनी पराभूत केले. लखनौच्या एकाना स्टेडियमवर हा कमी धावसंख्याचा सामना होता.
या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसले, त्यातही राजस्थानच्या (Rajasthan Royals) गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. पण असे असतानाच राजस्थानचा गोलंदाज नांद्रे बर्गर (Nandre Burger) याच्यावर बीसीसीआयकडून (BCCI) कारवाई झाली आहे.