

Navdeep Saini replaces Harshit Rana IPL 2026 KKR update
esakal
IPL 2026 injury replacement rules and latest updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात अनुभवी स्पीडस्टार नवदीन सैनी याचा समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणा ( Harshit Rana) अखेरीस दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि त्याच्याजागी सैनी KKR च्या ताफ्यात दाखल झाला आहे. तेच गुजरात जायन्सनेही पृथ्वीराज याराच्या जागी कुलवंत खेजरोलियाला आपल्या संघात घेतले आहे.