NZ vs SA, T20I: शेवटची ओव्हर, ७ धावा अन् बाऊंड्री लाईनवर झेल... न्यूझीलंडचा द. आफ्रिकेवर फायनलमध्ये थरारक विजय
NZ Win T20 Tri-Series in Zimbabwe: शनिवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात ७ धावा करता आल्या नाहीत.