T20 World Cup: पाकिस्तान-न्यूझीलंडचे गणित पाऊस बिघडवणार? राखीव दिवस असणार की नाही, जाणून घ्या

Pakistan vs New Zealand Rain Update: टी२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ फेरीतील न्यूझीलंड-पाकिस्तान सामना कोलंबोमध्ये होणार आहे, परंतु पावसाचे सावट आहे.
Pakistan vs New Zealand

Pakistan vs New Zealand

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पहिली फेरी नुकतीच संपली असून शनिवारपासून (२१ फेब्रुवारी) सुपर-८ फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर-८ मधील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे.

हा सामना कोलंबोमधील (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आता सुपर-८ मध्ये अव्वल आठ संघ असल्याने स्पर्धेची रंगत वाढली आहे. आता स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.

<div class="paragraphs"><p>Pakistan vs New Zealand</p></div>
IND vs PAK: 'हँडशेक न करणं फक्त शो, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये बंद दारामागे सर्वकाही आलबेल', कोणी केला हा खळबळजनक दावा?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com