Lucknow Super Giants to a massive 200+ total against Mumbai Indians
esakal
Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: निकोलस पूरन व मिचेल मार्श यांच्या फटकेबाजीनंतर एडन मार्करम व हिमंत सिंग यांनी दमदार फलंदाजी केली. लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य उभे केले. निकोलसला सूर गवसल्याने LSG मालक संजीव गोएंका यांच्या जिवातजीव आला.