T20 सामन्यात ड्रामा! पूरनने स्टंपिंगच केलं नाही, मग फलंदाजच स्वत:च रिटायर्ड आऊट; अखेर Mumbai Indians च्या टीमचा १ रनने पराभव
Nicholas Pooran Refuses Stumping, Max Holden Retired Out: टी२० लीगमध्ये डेझर्ट वायपर्सने एमआय एमीरेट्सचा १ धावेने पराभव केला. या सामन्यात काही नाट्यमय घटनाही घडल्या.