IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Nitish Kumar Reddy Press Conference Mother Call: भारतीय संघाने अफगाणिस्तानला शनिवारी पहिल्या वनडेत पराभूत केले. या सामन्यानंतर नितीश कुमार रेड्डी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. त्यावेळी अचानक त्याला आईचा फोन आला होता.
Nitish Kumar Reddy | India vs Afghanistan

Nitish Kumar Reddy | India vs Afghanistan

Sakal

Updated on

IND vs AFG Dharamshala ODI: भारत आणि अफगाणिस्तान संघात शनिवारी धरमशाला येथे वनडे मालिकेतील पहिला सामना झाला, ज्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यानंतर पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली. या पत्रकार परिषदेसाठी युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) उपस्थित होता. पण त्यावेळी एक मन जिंकणारा प्रसंग घडला.

Nitish Kumar Reddy | India vs Afghanistan
IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com