DPL 2025: दिल्लीचे भिडू भिडले! दिग्वेश राठी आणि नितीश राणामध्ये लाईव्ह सामन्यात राडा, Video Viral
Nitish Rana vs Digvesh Rathi Fight: दिल्लीतील एका टी२० सामन्यात नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार भांडणं झाली. त्याच्या भांडणात अंपायर्सलाही मध्यस्थी करावी लागली.