India's cricket future Tour in doubt after the Pahalgam terror attack
पहलगामन दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा आता क्रिकेटलाही फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे India vs Pakistan ही मॅच सोडाच भारतीय संघ आगामी बांगलादेश दौऱ्यावरही जाणार नसल्याची शक्यता आहे.