T20 World Cup न खेळण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला वठणीवर आणले; जय शाह यांनी असा डाव टाकला, की पाकडे रडकुंडीला आले

ICC ultimatum to Pakistan over T20 World Cup: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ न खेळण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वठणीवर आणल्याचं चित्र आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बांगलादेशच्या समर्थनार्थ वर्ल्ड कप बहिष्काराची भाषा वापरल्यानंतर ICC आणि PCB यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला.
PCB Chairman Mohsin Naqvi during a tense phase in Pakistan cricket’s standoff with the ICC.

PCB Chairman Mohsin Naqvi during a tense phase in Pakistan cricket’s standoff with the ICC.

esakal

Updated on

Pakistan cricket faces sanctions ahead of T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न खेळण्याची धमकी देऊन, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. बांगलादेशची वर्ल्ड कप स्पर्धेतून हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानला त्यांचा पुळका आला आणि त्यांचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी वर्ल्ड कप न खेळण्याची धमकी दिली. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah) यांनी सर्व बाजूंनी पीसीबीची कोंडी केली आणि त्यानंतर पाकडे वठणीवर आले. त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com