Aakash Chopra predicted India playing XI for IND vs NZ 1st T20I
India vs New Zealand first T20I team selection latest news: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे आणि या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनची चर्चा रंगली आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत बाकावर बसवून ठेवले गेले. आता न्यूझीलंड दौऱ्यावरील पहिल्या सामन्यातही तेच चित्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान, वैभवला अंतिम ११ मध्ये संधी मिळायला हवी होती, अशा सूचना करणाऱ्या आकाश चोप्रानेही IND vs NZ पहिल्या सामन्यासाठीच्या त्याच्या संघातून वैभवला बाहेर बसवले आहे.