APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष
Pitta Arjun Tendulkar Batting: अर्जुन तेंडुलकल म्हटलं सचिन तेंडुलकरचा मुलगा आठवतो. मात्र सध्या पी. अर्जुन तेंडुलकरने चर्चेचा विषय ठरला आहे, तो त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे.