Novak Djokovic: ऑस्ट्रेलियामध्ये माझ्यावर विषप्रयोग! जोकोविचचा मुलाखतीदरम्यान दावा

Novak Djokovic Australian Open 2022 controversy: नोवाक जोकोविचला २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामागील पार्श्वभूमीने खळबळ उडाली आहे. जोकोविचने आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये विष देण्यात आले होते, असे म्हटले आहे.
Novak Djokovic
Novak DjokovicSakal
Updated on

Novak Djokovic: या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात होत आहे. त्याआधी मात्र टेनिस वगळता इतर विषयांवर चर्चा रंगू लागली आहे.

यानिक सिनर व इगा स्विअतेक यांच्यासोबतचे उत्तेजक प्रकरण गाजल्यानंतर आता नोवाक जोकोविचला २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामागील पार्श्वभूमीने खळबळ उडाली आहे.

Novak Djokovic
Australia Open 2025 आधी चर्चा फक्त उत्तेजकांचीच; अव्वल मानांकित यानिक सिनर, इगा स्विअतेकवर सर्वांचे लक्ष
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com