IND vs NZ 1st ODI Live : कोण म्हणतं रोहित शर्मा ३९ वर्षांचा आहे? त्याने डाईव्ह मारून केलेला Run Out पाहाच... Video Viral

Rohit Sharma diving run-out video in IND vs NZ 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ३९ वर्षीय रोहित शर्माने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही रोहितची चपळता पाहायला मिळाली.
Rohit Sharma diving run-out video in IND vs NZ 1st ODI

Rohit Sharma dives to complete a stunning run-out during the India vs New Zealand 1st ODI.

ESAKAL

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ३९ वर्षीय रोहित शर्माने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही रोहितची चपळता पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या फलंदाजाला धावचीत करण्यासाठी रोहितने अक्षरशः डाईव्ह मारली आणि अविश्वसनीय पद्धतीने रन आऊट पूर्ण केला. वयाच्या ३९व्या वर्षी रोहितने दाखवलेली ही चपळता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...