NZ vs IND 1st Test Day 2 Glenn Phillips Creates History After Rohit Sharma, Smashes Century Against India To Achieve Rare Three-Format Feat
esakal
India vs New Zealand 1st Test Day 2 Marathi Cricket News : न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्स याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. वेलिंग्टनच्या मैदानावर त्याने शानदार शतक झळकावत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. भारताविरुद्ध असा दुर्मिळ पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. रोहित शर्मा याच्यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये असा पराक्रम फक्त ग्लेन फिलिप्स करू शकला आहे.