IND vs NZ 1st Test Day 2 Live: ग्लेन फिलिप्सच्या मानेवर चेंडू जोरात आदळला! बॅट फेकली, हेल्मेट फेकलं... भारतीय खेळाडूने टशनने पाहिलं; जबरदस्त ड्रामा

New Zealand vs India, 1st Test Day 2 Marathi Cricket News : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ग्लेन फिलिप्सच्या हेल्मेटजवळ चेंडू आदळल्यानंतर मैदानावर काही काळ थरारक प्रसंग पाहायला मिळाला. आकाश दीपने त्याची विचारपूस करत माफीही मागितली.
Glenn Phillips neck injury during India vs New Zealand 1st Test

Glenn Phillips neck injury during India vs New Zealand 1st Test

esakal

Updated on: 

India vs New Zealand 1st Test Day 2 Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक विचित्र आणि थरारक प्रसंग पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याच्या हेल्मेटजवळ चेंडू जोरात आदळल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला.

Loading content, please wait...