NZ vs WI 2nd Test: दोन वर्षांनी पुनरागमन, ४ विकेट्सही घेतल्या... पण स्ट्रेचरवर बसून सोडावे लागले मैदान; वेलिंग्टनमध्ये असं काय घडलं?

Blair Tickner returns to Tests after 2023 and suffers injury: वेलिंग्टनमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड-वेस्ट इंडिज दुसऱ्या टेस्टमध्ये एकाच दिवशी आनंद आणि धक्का देणारा प्रसंग घडला. तब्बल दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ब्लेअर टिकनरला स्ट्रेचरवर बसून मैदानाबाहेर जावे लागले...
Blair Tickner stretchered off during NZ vs WI 2nd Test

Blair Tickner stretchered off during NZ vs WI 2nd Test

esakal

Updated on

New Zealand vs West Indies 2nd Test Blair Tickner: वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीत लढाऊ वृत्ती दाखवताना यजमान न्यूझीलंडला विजयापासून वंचित ठेवले. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीची उत्सुकता होती आणि किवींचा संघ दोन बदलांसह मैदानावर उतरला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कर्णधाराचा हा निर्णय खेळाडूंनी योग्य ठरवला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २०५ धावांवर गुंडाळला गेला. पण, त्याचवेळी न्यूझीलंडलाही मोठा धक्का बसला. ४ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर जावे लागले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com