NZ vs WI : वेस्ट इंडिजने ६.२ षटकांत १०६ धावा चोपल्या, पण विजयासाठी ४ चेंडूंत ७ धावा नाही करता आल्या; भन्नाट मॅचने जिंकली मनं...

West Indies score 106 in 6.2 overs but lose by 3 runs: न्यूझीलंडने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३ धावांनी थरारक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने १३ षटकांत ९४/६ अशी स्थिती असताना विजयासाठी ७ षटकांत ११३ धावा हव्या होत्या. त्या परिस्थितीत कॅरिबियन फलंदाजांनी अविश्वसनीय खेळी केली.
West Indies vs New Zealand last over thriller 2025 full highlights

West Indies vs New Zealand last over thriller 2025 full highlights

esakal

Updated on

West Indies vs New Zealand last over thriller 2025 full highlights : वेस्ट इंडिजची सलग पाच सामन्यांतील विजयाची मालिका आज खंडित झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विंडीजने कडवी टक्कर देताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळता ठेवला होता. २०७ धावांचा पाठलाग करताना विंडीजने १३ षटकांत ६ बाद ९४ धावा केल्या होत्या. शेवटच्या ७ षटकांत त्यांना विजयासाठी ११३ धावा आवश्यक असताना रोव्हमन पॉवेल, रोमारिओ शेफर्ड व मॅथ्यू फोर्ड यांनी ६.२ षटकांत १०६ धावा चोपल्या.. आता त्यांना विजयासाठी फक्त ४ चेंडूंत ७ धावा हव्या होत्या, पण..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com