Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

India under 19 vs Australia under 19 1st Youth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघांमधील पहिल्या Youth Test सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
India U19 vs Australia U19

Pranav Ragavendra injury India U19 vs Australia U19

esakal

Updated on: 

Pranav Ragavendra stretchered off during Youth Test: ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या १९ वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला. वन डे मालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारताचा संघ कसोटीत आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी मैदानावर उतरला, परंतु त्यांना प्रमुख गोलंदाज प्रणव राघवेंद्र याच्या दुखापतीमुळे धक्का बसला. राघवेंद्रला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. त्याच्या पायाला ही दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com