India Independence Day: स्वातंत्र्यदिनी मनू भाकरने दाखवलं म्युझिकल टॅलेंट! व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवत दिल्या शुभेच्छा, Video पाहाच
Manu Bhaker Plays National Anthem on Violin: ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने स्वातंत्र्य दिनानिमित्त वायोलिनवर राष्ट्रगीत वाजवत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.