T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा
Oman and Nepal Seal T20 World Cup 2026 Spots: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी ओमान आणि नेपाळ यांनी पात्रता मिळवली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी आता १९ संघ निश्चित झाले असून एकच जागा उरली आहे.