

Rohit Sharma | India vs Australia
Sakal
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने पुनरागमन केले.
दरम्यान रोहितने हा ऑस्ट्रेलियातील शेवटचा सामना होता हे त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केले आहे.