RCB आवडते मग OUT, OUT! CSK कर्णधार ऋतुराज गायकवाडची लहान मुलांसोबत मस्ती; सर्वोत्तम विकेटकिपर धोनी नाही, तर...
Ruturaj Gaikwad’s Fun Interaction with Kids: ऋतुराज गायकवाडने चेन्नईतील सुपर किंग्स ऍकेडमीला भेट दिली आणि लहान मुलांसोबत संवाद साधला. ऋतुराजने CSK ला पाठिंबा न देणाऱ्या मुलांना गमतीने 'आऊट, आऊट' म्हटलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.