PAK vs ENG Fixing: पाकिस्तानची फिक्सिंग? शादाब खानला LBW दिलं, नंतर थांबवलं अन् निर्णय बदलल; इंग्लंडकडून संताप, Video

Shadab Khan given out on 97 then decision overturned: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात लाहोर येथे झालेल्या वनडे सामन्यात शादाब खानच्या LBW निर्णयावरून नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला.
Pakistan vs England Shadab Khan LBW decision controversy

Pakistan vs England Shadab Khan LBW decision controversy

esakal

Updated on: 

Pakistan vs England Shadab Khan LBW decision controversy: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातला तिरंगी मालिकेतला सामना नाट्यमय राहिला. २४१ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने १५४ धावांत ९ विकेट्स गमावल्या होत्या.. इंग्लंडचा विजय निश्चित झालाच होता, परंतु शादाब खान मैदानावर उभा राहिला आणि सामना अगदी जवळ आणला. पाकिस्तानला विजयासाठी २० धावांची गरज असताना गस एटकिन्सनने त्याला पायचीत केले. ९७ धावांवर शादाब बाद झाला, शतक हुकल्याची खंत अन् पराभवाचे दुःख घेऊन शादाब मैदानावर बसला... इंग्लंडच्या खेळाडूंनी आधी जल्लोष केला अन् मग शादाबचे सांत्वन करून हस्तांदोलन केले. पण, अचानक एक ट्विस्ट आला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com