

Harry Brook 50 ball century vs Pakistan T20 World Cup
esakal
England Seal Semifinal Spot After Harry Brook’s Stunning Ton : इंग्लंड ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान पटकावला. कर्णधार हॅरी ब्रूकच्या वादळी शतकाने पाकिस्तानची गोलंदाजांना झोडपले आणि एकट्याने सामना खेचून नेला. ब्रूकने ५१ चेंडूंत शतक पूर्ण करताना १० चौकार व ४ षटकार खेचला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला कर्णधार ठरला. इंग्लंड सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.