पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

R Ashwin advice to Pakistan vs England : भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने Pakistan संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सुपर 8 फेरीत England विरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तानने फलंदाजी क्रमात बदल करावा, असे त्याचे मत आहे.
Ravichandran Ashwin advice to Pakistan vs England

Ravichandran Ashwin advice to Pakistan vs England

esakal

Updated on

R Ashwin Reveals Strategy to Trouble England in Super 8 : पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंडचा सामना करणार आहे. सुपर ८मधील न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. आता त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान आहे, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले. पाकिस्तानला या सामन्यापूर्वी भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन याने एक कानमंत्र दिला. आजच्या लढतीत त्यांनी तो ऐकल्यास विजयाची संधी जास्त होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com