PAK VS NAM: पाकिस्तानने 'बाबर आजम'ची Live सामन्यात लाज काढली! नामिबियाविरुद्ध जे घडलं, त्याची जगभर चर्चा; असं व्हायला नको होतं

Babar Azam bench controversy explained: पाकिस्तान संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. स्टार फलंदाज बाबर आजम याला या सामन्यात फलंदाजीची संधीच देण्यात आली नाही. ICC Men's T20 World Cup स्पर्धेत असा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
Babar Azam watches from the dressing room during the Pakistan vs Namibia T20 World Cup clash

Babar Azam watches from the dressing room during the Pakistan vs Namibia T20 World Cup clash

Updated on

PAK vs NAM no batting for Babar full story: स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी पाकिस्तानला विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी दोन बदल केले. बाबर आजमला ( Babar Azam ) ते संघाबाहेर करतील असे वाटले होते, परंतु त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान टिकवले. मात्र, लाईव्ह सामन्यात पाकिस्तानने त्यांच्या स्टार फलंदाजांची लाज काढली आणि आत जगात त्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com