Major Blow for Pakistan: आणि हे म्हणतात आम्ही Champion Trophy जिंकणार! स्टार फलंदाज दुसऱ्याच चेंडूवर धडपडला, थेट मैदानाबाहेर गेला

Fakhar Zaman Leaves the Field : गतविजेता पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्वतःकडे कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. पण, त्यांना दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आहे.
Fakhar Zaman Leaves the Field
Fakhar Zaman Leaves the Field esakal
Updated on

Fakhar Zaman Exits the Field After Injury: आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे पुनरागमन झाले आहे आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कराची येथे उद्घाटनीय सामना खेळला जातोय. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर रिझवानचा हा निर्णय पाकिस्तानच्या चाहत्यांना फार रूचला नाही. त्यात दुसऱ्याच चेंडूवर त्यांचा स्टार फलंदाज फखर झमान दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. झमान नुकताच दुखापतीतून बरा होऊन संघात परतला होता, परंतु त्याच्या नव्या दुखापतीने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

Fakhar Zaman Leaves the Field
Champions Trophy 2025: पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतून आजच होणार पॅक अप? फायनलचे स्वप्न सोडा, भारताविरुद्धचा सामना जड जाणार, कारण...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com