PAK vs SA 1st Test: भारतीय वंशाच्या Senuran Muthusamy समोर पाकिस्तानने गुडघे टेकले! शेजाऱ्यांच्या घरात घुसून राडा...

PAK vs SA 1st Test full scorecard and match report: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वंशाचा गोलंदाज सेनुरन मुथुसामी याने अफलातून कामगिरी केली. मुथुसामीने ६ बळी घेत पाकिस्तानचा डाव ३७८ धावांवर आटोपला.
Senuran Muthusamy taking six wickets against Pakistan in the 1st Test

Senuran Muthusamy taking six wickets against Pakistan in the 1st Test

esakal

Updated on
Summary
  • लाहोर कसोटीत पाकिस्तानचा पहिला डाव ३७८ धावांवर संपुष्टात आला.

  • भारतीय वंशाच्या सेनुरन मुथूसामीने फिरकीत ६ बळी घेतले.

  • इमान उल हक (९३) व सलमान आगा (९३) यांनी चांगली खेळी केली.

Senuran Muthusamy six wicket haul vs Pakistan 1st Test 2025 : लाहोर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यजमान पाकिस्तानचा पहिला डाव ३७८ धावांवर गुंडाळला गेला. आफ्रिकेची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानने फिरकीपटूंसाठी पोषक खेळपट्टी तयार केली, परंतु त्यात ते स्वतः अडकले. भारतीय वंशाच्या सेनुरन मुथूसामीने ६ विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना रडकुंडीला आणले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com