PAK VS ENG: पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध ३-० पराभव, त्यात ICCचा दुहेरी दणका! खेळाडूंची ५० टक्के मॅच फी कापली, WTCचे ११ पॉइंट्सही गेले

ICC PENALTY ON PAKISTAN: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला ३-० असा पराभव पत्करावा लागला. एजबॅस्टन कसोटीत कमी षटकांचा वेग ठेवल्यामुळे ICCने पाकिस्तानी खेळाडूंची ५० टक्के मॅच फी कापली असून WTCच्या खात्यातून ११ गुणही कमी केले आहेत.
ICC PENALTY ON PAKISTAN

ICC PENALTY ON PAKISTAN

esakal

Updated on

ICC PENALTY ON PAKISTAN: पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संघासाठी अजिबात चांगला ठरलेला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. इंग्लंडने मालिका ३-० अशी जिंकली.

या पराभवानंतर आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत कमी षटकांचा वेग ठेवल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर मोठी कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com