

Jay Shah | Pakistan Cricket Team
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारतीय संघाने हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानने तक्रार केली.
दरम्यान, पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्कार टाकण्याची चर्चा होती, त्याबाबत आता एक अपडेट आली आहे.