Pakistan’s Nashra Sandhu was dismissed in an unusual hit-wicket incident during the ICC Women’s World Cup 2025
esakal
Viral ICC Women’s World Cup 2025 funny dismissal : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पुरुष संघाची झालेली फजिती अन् अपमान जगाने पाहिला. आता महिला वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघाची फजिती उडालेली दिसतेय.पाकिस्तानच्या महिला संघाला गुरुवारी बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज नाश्रा संधू (Nashra Sandhu ) ही विचित्र पद्धतीने बाद झाली आणि तिच्या विकेट्सचा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय.