T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

T20 WC Most Runs & Most Wickets List: वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानी फलंदाज अव्वल स्थानी आहे, तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन गोलंदाज आघाडीवर आहे.
MOST RUNS & MOST WICKETS IN T20 WORLD CUP 2026: NO INDIAN IN TOP THREE

MOST RUNS & MOST WICKETS IN T20 WORLD CUP 2026: NO INDIAN IN TOP THREE

esakal

Updated on

Most runs scorer & Leading wicket taker in T20 World Cup 2026 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा ४६ वा सामना सुरू आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कोलंबो येथे सुपर ८ ची लढत सुरू आहे आणि दोन्ही संघांना उपांत्य फेरीत राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचा आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत बरेच धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलिया पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर फेकला गेला, त्यांना झिम्बाब्वेने घरचा रस्ता दाखवला. याच झिम्बाब्वेने सह यजमान श्रीलंकेलाही पराभूत केले. पाकिस्तान, भारत यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट आहे. पाकिस्तानचे आव्हान तर जवळपास संपल्यातच जमा आहे, असे असले तरी या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी अव्वल आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com