PAK vs WI: पाकिस्तानने घरच्या मैदानावर विंडीजसमोर गुडघे टेकले, ६ फलंदाज ४३ धावांत माघारी; पहिला डाव गुंडाळला

Pakistan vs West Indies 1st Test: पाकिस्तान वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या मायदेशात कसोटी मालिका खेळत असून पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे.
Pakistan vs West Indies
Pakistan vs West IndiesSakal
Updated on

Pakistan vs West Indies Multan Test: दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारल्यानंतर पाकिस्तान मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पण पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे.

सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांचा अपवाद वगळला, तर अन्य पाकिस्तानी फलंदाज पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले.

Pakistan vs West Indies
SA vs PAK : पाकिस्तानला धू धू धूतले ; आफ्रिकेच्या Ryan Rickeltonचे विक्रमी द्विशतक, कर्णधारसह आणखी एक शतक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com