

ICC Fines Pakistan Captain Fatima Sana
Sakal
ICC Fines Fatima Sana after India vs Pakistan Women Match: संयुक्त अरब अमिराती (UAE) इथे महिला आशिया चषक स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत शनिवारी (५ सप्टेंबर) पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्यावर भारताविरुद्ध झालेल्या एका चूकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई करण्यात आली आहे.