

Women's Champions Trophy Dates & Venue Announced
Sakal
Women's Champions Trophy India, Marathi News: आजपर्यंत क्रिकेटमध्ये पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा अनेकदा खेळवण्यात आली आहे. पण आता महिला क्रिकेटमध्येही या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुढच्यावर्षी भारतात महिला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) केली आहे.