
Afghanistan vs Pakistan
Sakal
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, ज्यात तीन क्रिकेटपटूंचा जीव गेला.
या घटनेनंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे.
पाकिस्तानने मात्र मालिका ठरल्याप्रमाणे होईल असे सांगितले आहे.