PAK vs WI: 'मला त्याबद्दल वाईट वाटतंय...' पाकिस्तानविरुद्धच्या अवघ्या ५ धावांच्या पराभवानंतर श्रीलंकेचा जयसूर्या सोडणार पद

Sanath Jayasuriya Steps Down as Sri Lanka Head Coach: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये श्रीलंकेला पाकिस्तानकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
Sanath Jayasuriya

Sanath Jayasuriya

Sakal

Updated on

Sanath Jayasuriya Steps Down as Sri Lanka Head Coach: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत शनिवारी (२८ फेब्रुवारी) यजमान श्रीलंका संघाला पाकिस्तानने अवघ्या ५ धावांनी पराभूत केलं. पाल्लेकेले येथे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील शेवटचा सामना होता.

श्रीलंकेचं आव्हान या सामन्यापूर्वीच संपलं होतं, तर पाकिस्तानला (Pakistan Cricket Team) मोठा विजय न मिळवला आल्याने त्यांनाही गाशा गुंडाळावा लागला.

<div class="paragraphs"><p>Sanath Jayasuriya</p></div>
T20 WC, IND vs WI: 'माझे ११ सैनिक सज्ज आहेत...' विंडीजच्या सॅमीची टीम इंडियाला सामन्यापूर्वी चेतावणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com