Naseem Shah | Pakistan Cricket Team
Sakal
Cricket
Pakistan Cricket: पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूच्या घरावर ५ जणांकडून गोळीबार, काय काय झालं नुकसान? जाणून घ्या
Firing outside cricketer Naseem Shah’s home: पाकिस्तानचा क्रिकेटपटू नसीम शाहच्या घरावर पाच जणांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Summary
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या घरावर सोमवारी अचानक गोळीबार झाला.
खैबर पख्तूनख्वामधील लोअर दीर जिल्ह्यातील मयार येथे ही घटना घडली.
पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

